Mumbai Local Train : मुंबई लोकल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे. आता मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडीओ सुद्धा चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी होताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन महिलांमध्ये शाब्दीक वाद होताना दिसत आहे. वाद इतका शिगेला पोहचतो की त्या एकमेकींना मारहाण करताना दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार एक छोटा मुलगा पाहत होता. त्या दोन महिलांपैकी एका महिलेचा तो मुलगा होता. आईला असे भांडताना पाहून ‘आई चल ना ग’ म्हणत तो आईला लोकलच्या बाहेर पडण्यास सांगतो. नंतर मुलाच्या सांगण्यावरुन ती महिला ट्रेनमधून बाहेर पडते. हा मुलगा शाळेच्या गणवेशात दिसत आहे. तो कदाचित त्याच्या आईबरोबर शाळेत जात असावा.

हेही वाचा : सिंहांची दहशत! जंगल सफारी करणाऱ्या वाहनांचा केला रस्ता ब्लॉक, पाहा रस्त्याच्या मधोमध झोपलेल्या सिंहांचा व्हिडीओ

@gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “जागेवरुन मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन महिलांमध्ये वाद”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला त्या लहान मुलाविषयी वाईट वाटत आहे” तर जागेवरुन हा वाद झाल्यामुळे काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.