मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोलकच्या मागे जीव मुठीत धरुन धावतो आणि लोलकमध्ये चढतो. काही मंडळी अक्षरश: पूर्ण ताकत एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. काही जणं तर फुटबोर्डवर एक पाय ठेवून पूर्ण प्रवास करतात. जर तुम्ही मुंबईबाहेरचे असाल तर हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा याला स्पिरिट म्हणायचं की नाईलाज ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईकरांचं स्पिरिट की नाईलाज ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबईच्या लोकलमधील महिलांचा हा डबा आहे. या महिलांच्या डब्यात खच्चून गर्दी आहे. इतकरी गर्दी आहे की, ५, ६ महिला अक्षरश: लोकलच्या बाहेर लटकत आहेत. या महिला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यातील एका महिलेने जरी थोडीशी हालचाल केली तरी सगळ्या लोकलमधून पडण्याची शक्यता आहे. एवढी रिस्क घेऊन या महिला प्रवास करत आहेत. मुंबईकर ही कसरत दररोज करतात. अन् त्यांच्या या कसरतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चिंपांझीने तब्बल २९ वर्षांनंतर पाहिलं आभाळ! हृदयस्पर्शी Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे तुम्हीह मुंबईकर असाल कर प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत 85 मिलियन व्ह्यूज गेले आहेत.