Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात सार्वजनिक वाहतूक अर्थात रेल्वे, मेट्रो, बसमधीलही अनेक व्हिडीओसचा समावेश असतो. यात भारतात अशा अनेक ट्रेन्स आहेत, ज्यात इतकी गर्दी असते की प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते. यात मुंबई लोकल ट्रेनचे नाव सर्वात आघाडीवर आहे, मुंबई लोकलमध्ये रात्रंदिवस गर्दी पाहायला मिळते. विशेषत: वर्किंग दिवसांमध्ये तर पाय ठेवायला सोडा, श्वास घ्यायलापण जागा मिळत नाही. तरीही गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपल्स रोमान्स करणं काही सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी एका तरुणाला मिठी मारून उभी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा