Mumbai local video: मुंबई लोकल ही मुंबई शहराची लाईफलाईन आहे. मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक इथे रिल्स बनवतात, फॅशन करतात. कधी कधी विचार येतो मुंबईची लोकल नसती तर मुंबईचं काय झालं असतं? इतक्या मोठ्या शहराला लोकलनेच सांभाळून घेतलंय. बाहेरून येणारे लोक सुद्धा या लोकलला बघण्यासाठी येतात. मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. याचमुळे महिलांचा डबा हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या हा महिलांचा डबा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

एसी लोकलमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.कारण या महिलांच्या डब्याला वेगळं रुप दिलं आहे. लोकलच्या भिंती नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. इतर वेळी डब्यात अस्वच्छ पोस्टरने भरलेल्या भिंती पाहायला मिळतात. मात्र या एसी लोकलमध्ये महिलांचा डबा पूर्णपणे गुलाबी रंगाने सजवला आहे. ट्रेनच्या लेडीज डब्बा पूर्णपणे गुलाबी आणि नीटनेटका दिसत आहे. सीट्स वगळता संपूर्ण कोच गुलाबी रंगाचा दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवर शेअर करताना युजरने लिहिले, तुम्ही मुंबईच्या सर्वात सुंदर लोकलमध्ये प्रवास करत आहात”.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>मुंबई लोकलमधली भांडणं आता थांबणार! या प्रवाशानं ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडिओ ३० ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला. काही दिवसांतच, व्हिडिओने इंटरनेट वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि मुंबई एसी लोकलच्या महिला कोचच्या सर्व गुलाबी इंटीरियरचं कौतुक करत आहे. एकानं म्हंटलंय, “लाडक्या बहिणींसाठी आता हे सुद्धा” तर आणखी एकानं मस्तच अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader