Mumbai viral video: सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक घडलेल्या घडनांचे अपडेट मिळत असतात. मग घटना जगाच्या कोणत्याही गावात किंवा शहरात घडलेली असो. मग कधी कोणत्या घटना अतिशय भितीदायक असतात तर कधी हैराण करणाऱ्या असतात.यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल की नशिब म्हणजे नक्की काय असतं? चला तर पाहूयात नेमके काय घडले असेल. आत्महत्येचा दोनदा प्रयत्न करुन १३ व्या मजल्यावरून उडी मारुनही कामगार कसा बचावला पाहा.‘देव तारी त्याला कोण मारी’ असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्ययच या घटनेनंतर आला आहे.

आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका मजुरानं थेट १३ व्या मजल्यावरुन खाली उडी मारलीय. या घटनेचा थराकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…

नेमकं काय घडलं?

ही घटना मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये एका बांधकाम सुरु असलेल्या इमरतीत घडली. कन्नमवार नगर भागात ५७ क्रमांकाच्या इमारतीच बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी काम करणारा कामगाराने इमारतीवरून आत्महत्या करण्यास उडी मारली. हा कामगार १३ व्या मजल्यावरून उडी मारूनही तीन वेळा सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांमद्ये अडकून ही सुरक्षित राहीला. बिरजूप्रसाद रमेश बनरवा असे या कामगाराचे नाव असून तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. काल तो काम करीत असलेल्या ५७ क्रमांकाच्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर गेला तिथून त्याने खाली उडी मारली. परंतु तो आठव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीत अडकला. तिथून ही त्याने उडी मारली तर तिसऱ्या मजल्यावरील जळीत अडकला तिथूनही उडी मारल्यावर खाली लोकांनी पकडलेल्या जाळीत पडला आणि त्याचा जीव वाचवला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?

स्थानिक नागरिकांच्या मदतीने मजुराला वाचवण्यात आलं आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader