Find The Correct Thing In Viral Video : निसर्गात अनेक प्रकारच्या सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. निसर्ग सौंदर्य अनके रंगांनी आणि विविध आकारांनी खुललं आहे. अशाच प्रकारचा एका बेटावरील सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की, या व्हिडीओत एक महाकाय हत्ती पाण्यात बसला आहे. परंतु, सत्य काहीसं वेगळच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@Enezator नावाच्या यूजरने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक सुंदर डोंगर असल्याचं पाहायला मिळत आहे. या डोंगराचा आकार पाहून अनेक जण गोंधळात सापडले आहेत. डोंगराखाली नीळ्या रंगाचं पाणी व्हिडीओत पाहायला मिळत आहे. डोंगराचा आकार पाहून असं वाटतंय की, जणू काही एक विशाल हत्ती पाण्यात बसला आहे. सोंडेपासून कान आणि डोळे एकदम हत्तीसारखे दिसत आहेत.

नक्की वाचा – वादळामुळे मक्का क्लॉक टॉवरवर कोसळली वीज, सौदी अरेबियातील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल

हेइमेई बेटावर आहे एलिफंट रॉक

इथे पाहा व्हिडीओ

हा एक एलिफंड रॉकचा व्हिडीओ आहे. हे बेट वेस्टमॅन बेटांच्या समूहात असलेल्या हेइमेई बेटावर एक नैसर्गिक खडक आहे. हे बेट एल्डफेलच्या ज्वालामुखीचा स्फोट होऊन निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकापासून बनलं आहे. या व्हिडीओता २७ हजरांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, हा डोंगर कोणत्या प्राण्यासारखा दिसतोय? व्हिडीओला कमेंट करत अनेक लोकांनी हा डोंगर हत्तीसारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी हा डोंगर अस्वल आणि मांजरीसारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे.