कल्पना करा की, तुम्ही आकाशाकडे पाहत आहात आणि तुम्हाला एक नाही तर सात सूर्य एकाच वेळी दिसत आहेत. जी कल्पनाही रोमांचक वाटते अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. एका विचित्र खगोलीय घटनेत, आकाशात एकाच वेळी सात सूर्य चमकत असल्याचे पाहून चीनमधील खगोल अभ्यासक आश्चर्यचकित झाले. एका व्हायरल व्हिडिओमध्ये हे विचित्र दृश्य कॅप्चर करण्यात आले आहे. द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, चेंगडू येथील रुग्णालयात सुश्री वांग नावाच्या महिलेने या महिन्याच्या सुरुवातीला शुट केलेल्या व्हिडिओमध्ये हे आश्चर्यकारक दृश्य टिपले गेले.

चीनच्या आकाशात दिसते सात सूर्य?

मंत्रमुग्ध करणाऱ्या व्हिडीओमध्ये, आकाशात सात सूर्यांनी चमकताना दिसत होते, प्रत्येक सूर्य वेगवेगळ्या तीव्रतेने चमकत होता. जेम प्रेसने नोंदवल्याप्रमाणे, सुश्री वांग यांनी वर्णन केले की,”ही घटना सुमारे एक मिनिटांपर्यंत दिसत होती आणि ती अनेक ठिकाणाहून पाहता येत होती. या घटनेच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध केले होते”. पण आकाशात ७ सूर्य कसे काय दिसत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप

हेही वाचा – ‘जगातील अंतिम सत्य हेच आहे!’ तुमचं भलं व्हावं हे फक्त…; ट्रकमागील पाटी होतेय Viral

७ सूर्य दिसण्यामागील रहस्य उघड

ही घटना खरी खगोलीय घटना नव्हती तर रुग्णालयाच्या खिडकीच्या काचेतून प्रकाशाच्या अपवर्तनामुळे( light refracting) झालेला एक ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion) होता. व्हिडीओमध्ये दिसणारे सात सूर्य हे काचेच्या प्रत्येक पटलाने तयार केलेल्या आभासी प्रतिमा होत्या.

नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी, विशेषत: चीनी प्लॅटफॉर्म Weibo वर विनोदीपणे ऑप्टिकल युक्तीच्या कारणाचा अंदाज लावला. “आपण शेवटी ग्लोबल वॉर्मिंगबद्दलचे सत्य उघड केले आहे,” एका वापरकर्त्याने खिल्ली उडवली, तर दुसऱ्याने विनोद केला, “हे चुंबकीय क्षेत्राच्या त्रुटीमुळे घडले ज्यामुळे समांतर विश्वे दृश्यमानपणे प्रकट झाली. कॉस्मिक ब्युरोने या समस्येचे निराकरण केले आहे आणि जबाबदार असलेल्यांना फटकारले गेले आहे. ”

हेही वाचा –“आई ही आई असते!” मुलगा जिंकल्यानंतर धावत स्टेजवर गेली अन् मारली मिठी, Viral Videoमध्ये बघा आईला झालेला आनंद

व्हायरल घटनेने Reddit वर देखील वेगळाच अंदाज बांधत स्वारस्य निर्माण केले. काही वापकर्त्यांनी या घटनेची एका चिनी मिथकाशी तुलना केली,”ज्यामध्ये पौराणिक धनुर्धारी Hou Yi ग्रहाला जळण्यापासून रोखण्यासाठी पृथ्वीच्या दहा सूर्यांपैकी नऊ नष्ट करतो”

चीनच्या प्रदूषणाच्या समस्यांमुळे हे ““system apocalypse” चे लक्षण आहे की नाही याबद्दल काहींना आश्चर्य वाटले.

Story img Loader