Naag Naagin Romance Viral Video : साप पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेकदा भीती निर्माण होते. पण जर याचऐवजी नाग आणि नागिणीची जोडी एकमेकांना आलिंगन देत प्रेमालाप करताना दिसून आले तर मग हे रोमांचक दृश्य पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक व्हाल. सापांच्या मिलनाचे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असते. पण असे दृश्य क्वचितच पहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नाग आणि नागिणीच्या रोमान्सचा व्हिडीओ दाखवणार आहोत. एकमेकांला अलिंगन देत या नाग आणि नागिणीच्या रोमान्सचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नाग आणि नागिण दोघेही पाण्यात प्रणयक्रीडा करताना दिसून येत आहेत. एका नदी किनारी हे नाग-नागिण रोमान्स करत असल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमधला परिसर एखाद्या ग्रामीण भागातला दिसून येतोय. हे नाग-नागिण एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही नाग बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात. ते दोघेही एकमेकांमध्ये आकंठ बुडालेले दिसून येत आहेत. दोघेही एकमेकांच्या शरीराला वेटोळे घालून घट्ट बसले आहेत आणि हवेत फणा काढून डोलत आहेत.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
dog ​​doing belly dance
आईशप्पथ, चक्क श्वान करतोय बेली डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महिला आंघोळीसाठी जात होती अन् १२ फूट लांबीचा अजगर दिसला; पुढे जे घडले ते पाहून हादरून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : खतरनाक! चवताळलेल्या हत्तीने भररस्त्यात कारला अडवलं आणि मग जे केलं ते पाहा…

नदी किनारी रोमान्स करणाऱ्या या नाग आणि नागिणीचं एक अनोख प्रेम पाहायला मिळालं. नागिणीसोबत रोमान्स करता करता नाग आक्रमक होतो आणि हवेत कित्येक फूट वर येतो. त्याला पाहून नागिणही तसंच करू लागते. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला पुंगीचा आवाजही येत आहे. रोमान्स करत असताना नाग आणि नाग इतके तल्लीन झाले की ते एकमेकांपासून दूर होतच नव्हते.

आणखी वाचा : VIRAL : हॅलो मुख्यमंत्री साहेब! दुकानदार मला समोसाबरोबर डिश आणि चमचा देत नाही, कृपया मदत करा…

हा व्हिडीओ ‘देसी धमाल’ नावाच्या अकाऊंटवरून यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

Story img Loader