Nag Panchami 2024 Wishes : श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यातील पहिला सण आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याविषयी प्रेम, काळजी आणि आदर रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नाग देवतेची घरोघरी पूजा केली जाते. अनेक लोक या दिवशी एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतात. आज आपण नागपंचमीच्या काही हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. (Nag Panchami 2024 2024 Best Messages Quotes Wishes in Marathi)
रक्षण करू या नागराजाचे, जतन करू या निसर्गदेवतेचे..
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी सुख समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

बळीराजाचा हा कैवारी, नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नागपंचमीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुंधरा, घेतला हाती हिरवा शेला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
सण आला नागपंचमीचा मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी
आज श्रावण सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नागपंचमीचा मनापासून शुभेच्छा तुम्हाला
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : Nag Panchami 2024: नागपंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व
नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा
हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करू यान
नागपंचमीच्या दिवशी निसर्गाचे जतन करू या
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नागोबाचे रक्षण करू, हीच खरी नागपंचमी..
श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा
