विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही महिला बस कंडक्टर अनेक पाहिल्या असतील पण आपल्यापैकी क्वचितच लोकांनी महिला बस चालक पाहिली असेल. सध्या अशाच एका महिला बस चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत ही महिला साडी नेसून बस चालवताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक महिला साडी नेसून बस चालवताना दिसत आहे.सहसा महिला बस चालक सुद्धा शर्ट पँटमध्ये दिसतात पण या महिलेने मराठमोळ्या पद्धतीने साडी नेसलेली दिसत आहे. महिला साडी नेसतात म्हणून तिला एखादे काम जमेल का, अशी शंका व्यक्त केली जाते. पण या महिलेने अशी शंका व्यक्त करणाऱ्या लोकांना चोख उत्तर दिले आहेत. साडीमध्ये ती अगदी बिनधास्तपण बस चालवताना दिसत आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मला तुमची बस चालवण्याची स्टाइल खूप आवडली” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “संस्कृती जपणाऱ्या ताईला प्रणाम. हीच आमची शिवकन्या” आणखी एका युजरने लिहिलेय, ” खूप छान ताई. मी पण माझ्या मुलीला ड्रायव्हर बनवणार”

Train fight video two females dispute in train shocking video went viral
कहरच! चालत्या ट्रेनमध्ये दोन महिलांनी अक्षरश: मर्यादा ओलांडली, साड्या फाटल्या तरी थांबल्या नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
How should a driver board an ST bus the driver demonstrated Lalpari new video goes viral netizens mock it
चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू

हेही वाचा : तुम्हाला व्हिडीओमध्ये कार दिसतेय का? पण ही कार नाही, एकदा क्लिक करून पाहा…

landgemina या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हे अकाउंट या महिला बस चालकाचे आहे. मीना भगवान लांडगे असे त्यांचे नाव असून त्या नाशिक जिल्ह्यातील आहे. त्यांच्या या अकाउंटवरुन त्यांनी अनेक व्हिडीओ शेअर केले आहे ज्यामध्ये त्या साडी नेसून बस चालवताना दिसत आहे.

Story img Loader