Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक एसटी बसमधील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा छत्री उघडून त्यांच्या नातवासह एसटीमध्ये बसले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना प्रश्न पडला असेल की आजोबा का बसमध्ये छत्री उघडून बसले आहेत? सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (nashik video old man sat on msrtc st bus by opening umbrella video viral on social media)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओ एका एसटी बसमधील आहे. या एसटी बसमध्ये अनेक प्रवासी दिसत आहे पण एका आजोबाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका सीटवर एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या नातवासह बसलेले दिसत आहे आणि ते चक्क छत्री उघडून बसले आहेत. या बसमध्ये कुठेही पाणी गळती होत नाही किंवा खिडकीतून पाणी आत येत नाही. तरीसुद्धा हे आजोबा छत्री उघडून बसले आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “बसमध्ये पण पाऊस पडायला लागला राव”

हेही वाचा : ‘बन ठन चली’, परदेशी डान्सर रिकी पॉंडचा भारतात जलवा, गेट वे ऑफ इंडियासमोर बॉलीवूड गाण्यावर धरला ठेका

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Viral Video)

https://www.instagram.com/reel/C-jQGRPouwC/?igsh=enpsbTZteTl0dnJw

premat_veda_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फॉलो करून जा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाबांनी पैसे देऊन घेतली आहे छत्री म्हणून पैसे वसूल करत आहे विषय संपला” तर एका युजरने लिहिलेय, “काकाने नवीन छत्री घेतली आहे म्हणून। पैसे वसूल करतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आप्पा चा विषय लय हार्ड हे”

हेही वाचा : Pakistan vs Bangladesh Memes : “एक शेजारी खूश तर दुसरा नाराज” सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस, पाहा एकापेक्षा एक भन्नाट मीम्स

एक युजर लिहितो, “ते सगळं जाऊ दया आजोबांचं प्रेम दिसत आहे नातवासाठी.” तर एक युजर लिहितो, ” नाशिककर म्हटल्यावर पाऊस कधी आणि कुठून येईल सांगता येत नाही म्हणून छत्री बंद नाही केली” या व्हिडीओवर अनेक युजरनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.