Viral Video : आई वडीलांचे उपकार मानावे तितके कमी आहे. ते आपल्यासाठी वाट्टेल ते करतात. अनेकजण आईचे गोडवे गातात. आईविषयी अनेकदा लिहिले जाते पण वडीलांविषयी फार कमी बोलले जाते. प्रत्येक मुलाला घडविण्यात आई इतकेच वडीलांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. वडील मुलांसाठी खूप काही करतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाप लेकीचे नाते दाखवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. (Video : never forget fathers struggle and hard work a father daughter emotional video goes viral on social media)

हेही वाचा : VIDEO : “बाईsss हा काय प्रकार! ‘लकी’ कारची जंगी अंत्ययात्रा अन् २००० लोकांत पार पडला दफनविधी; खर्च चार लाखांच्या घरात

Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वडील त्यांच्या मुलीला हातगाडीवर बसून शाळेत घेऊन जाताना दिसत आहे. या मुलीचे वडील हातगाडी चालवण्याचा व्यवसाय करतात त्यामुळे स्वत:हातगाडी चालवत ते मुलीला शाळेत सोडतात. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हातगाडीवरून उतरल्यानंतर मुलगी जेव्हा शाळेच्या दिशेने निघते तेव्हा वडील तिला थांबवतात आणि तिला पैसे देतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, “आयुष्यात कितीही मोठं झालं तरी बापाचं कष्ट आणि त्याग विसरायचे नसतात.” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांचे बालपण आठवेल.

हेही वाचा : ‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

पाहा व्हायरल व्हिडीओ

lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लेकरांना काही कमी पडायला नको म्हणून मोठा त्याग करत असतो !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं आहे”

हेही वाचा : “हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच

यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर वडिलांचे कष्ट दाखवणारे, वडिलांचे मुलांवर असलेले प्रेम दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा नेटकरी भावुक होतात. काही नेटकरी या व्हिडीओवर कमेंटद्वारे त्यांच्या आठवणी शेअर करतात तर काही नेटकरी कौतुकाचा वर्षाव करतात.

Story img Loader