सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणालाच माहीत नाही. विशेष म्हणजे, काही व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडतात देखील. भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. अनेकदा इथे वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात, त्यानंतर ते ट्रेंड बनतात आणि मग त्यावर व्हिडिओ बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘इन्स्टाग्राम वाली बहू’ची खूप चर्चा आहे. अनेकजण त्यावर रील बनवण्यात व्यस्त आहे, परंतु सोशल मीडियावर खळबळ उडवून देणारी ‘इन्स्टाग्राम वाली बहू’ काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

सोशल मीडियाचे जगही खूप विचित्र आहे. इथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच थंडीवर लिहिलेले एक गाणे व्हायरल झाले होते. हे गाणे इतके व्हायरल झाले की लोकांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. हे गाणे अजून लोकं विसरले नाही की, आता Instagram वाली बहूवर एक नवीन गाणे आले आहे. लोक हे गाणे खूप ऐकत आहेत आणि मनोरंजक कमेंट्सही करत आहेत.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Shocking video of Dog saved girls life from kidnaper viral video on social media
कोण कोणत्या रुपात येईल ते सांगता येत नाही! तो अपहरण करायला आला पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…, पाहा थरारक VIDEO

(हे ही वाचा : “नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी…”, दुखी झालेल्या व्यक्तीच्या चॅटचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल, मेसेजमध्ये काय लिहिलं होतं?)

असे काय आहे गाण्यात?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘इन्स्टाग्राम वाली बहू’ या पेजवर एक गाणे लिहिलेले आहे. व्हिडिओमध्ये दोन मुली ढोलकीच्या तालावर हे गाणे गात आहेत. संपूर्ण गाण्यातून असे समजते की, बनी म्हणजेच सुनेचे संपूर्ण लक्ष फक्त इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यावर आहे. तिच्या या इन्स्टाग्रामवर रील्सच्या नादामुळे कधी सासू जखमी होते तरीही तिचं लक्ष राहत नाही. ती फक्त इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यावर लक्ष देताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहे.

लोक काय म्हणाले?

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nehachauhan14581 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला २ लाख ३७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “किती हुशार लोकं आहेत, त्यांचे विचार किती छान आहेत.” दुसर्‍या यूजरने लिहिले, “मी हे गाणे माझ्या लग्नात वाजवणार आहे.” एका युजरने लिहिले, “गाण्यात एक उत्साह आहे”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी या गाण्यावर दिल्या आहेत.

Story img Loader