वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड एक सप्टेंबरपासून भरघोस वाढवण्यात आला आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. अशातच काल(दि.3) गुरूग्राममध्ये दिनेश मदान नावाच्या दुचाकीस्वाराकडून वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तब्बल 23 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे सध्याच्या बाजारभावानुसार त्याच्या स्कूटीची किंमत अवघी 15 हजार रुपये असताना त्याला 23 हजार रुपये दंड आकारण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं असून देशात लागू झालेल्या नव्या दंडआकारणीबाबत प्रचंड चर्चा आहे.
नागरिकांकडून या भरमसाठ दंड आकारणीविरोधात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर, सोशल मीडियावर इतक्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याविरोधात अनेकांनी राग व्यक्त केला आहे. ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया देताना युजर्सनी ’23 हजार रुपये’ या शब्दाचा वापर इतक्या वेळेस केला की कोणत्याही प्रकारचा हॅशटॅग न वापरताही ‘Rs23000’ टॉप ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. अनेक नेटकऱ्यांनी देशातील मंदीशी याचा संबंध जोडला आणि आर्थिक विकास दर वाढविण्यासाठी सरकारने अशाप्रकारे दंड वाढवण्याचा उपाय शोधला अशी खोचक टीका केली व या नियमाचा विरोध केला. इतक्या मोठ्या प्रमाणात दंड आकारल्याने वाहतूक पोलिसांमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढेल. यापूर्वी ज्या नियमाचं उल्लंघन केल्यास 500 रुपये लाच पोलीस घ्यायचे, त्यासाठी 5000 रुपये आता घेतले जातील अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. विविध प्रकारचे हास्यास्पद छायाचित्र वापरुन बहुतांश नेटकऱ्यांनी नव्या दंडआकारणीची खिल्ली उडवली आहे.
पाहुयात प्रतिक्रिया –
मंदी दूर करण्यासाठी सरकारने शोधला नवा उपाय –
सरकार ने बनाया कमाई का नया जरिया अब मंदी दूर हो जायगी जल्दी ,
नए ट्रैफिक नियम: शख्स का 23 हजार का चालान, 15 हजार है स्कूटी की कीमत https://t.co/pOHYwgsjan
Thank You @nitin_gadkari
— Social Trader नेहा ™ (@Neha_trade) September 3, 2019
सरकार अब टैक्स से नहीं ट्रैफिक के चालान से पैसे बनाएगी
बड़े हुए ट्रैफिक चालान का मीटर चालू हो चुका है#बच्चे_से_महंगा_झुनझुना
https://t.co/4pyuhKxkBo— Abhinay Vishwakarma (@Abhinay20898879) September 3, 2019
23 हजार रुपये दंड देण्याआधी आणि 23 हजार रुपये दंड आकारल्यानंतर
#newtrafficrules
Dinesh Of gurugram pays a chalan
Of 23000 rs for violating traffic rules pic.twitter.com/9MTYUAdaXJ— AMAN RAJ (@AMANRAJ04588969) September 3, 2019
नवे वाहतूक नियम समजल्यानंतर –
#newtrafficrules
Dinesh Of gurugram pays a chalan
Of 23000 rs for violating traffic rules pic.twitter.com/9MTYUAdaXJ— AMAN RAJ (@AMANRAJ04588969) September 3, 2019
जेव्हा तुम्ही 10 हजार रुपयांच्या दुचाकीसाठी 23 हजार रुपये दंड भरतात –
#NewTrafficRules
When your scooter is worth Rs10000 only but they slap you with chalan worth Rs23000. pic.twitter.com/Mve0nJLsjE— ⭕ (@Tablatodd) September 3, 2019
दंड भरण्यासाठी किमान 30 दिवसांचा वेळ तरी द्या –
#NewTrafficRules #TrafficRules
Traffic Police : Rs23000 ka fine abhi
pay karana padega.
Me : pic.twitter.com/yEz7UfhIgc— BekaarAadmi (@RealFun14) September 3, 2019
या सरकारने दारु प्यायलीये का –
Out of Rs.23000 fine for that scooty, Rs. 10,000 for violating air pollution standards?? How drunk is this govt?
— Aruna Urs (@Arunaurs) September 3, 2019
Out of Rs.23000 fine for that scooty, Rs. 10,000 for violating air pollution standards?? How drunk is this govt?
— Aruna Urs (@Arunaurs) September 3, 2019
दोन दिवस भरमसाठ दंड आकारल्यानंतर –
Out of Rs.23000 fine for that scooty, Rs. 10,000 for violating air pollution standards?? How drunk is this govt?
— Aruna Urs (@Arunaurs) September 3, 2019
आर्थिक मंदी दूर कऱण्यासाठी सरकारने
सरकार ने बनाया कमाई का नया जरिया अब मंदी दूर हो जायगी जल्दी ,
नए ट्रैफिक नियम: शख्स का 23 हजार का चालान, 15 हजार है स्कूटी की कीमत https://t.co/pOHYwgsjan
Thank You @nitin_gadkari
— Social Trader नेहा ™ (@Neha_trade) September 3, 2019
आता आत्महत्या करायची वेळ आलीये-
सरकार अब टैक्स से नहीं ट्रैफिक के चालान से पैसे बनाएगी
बड़े हुए ट्रैफिक चालान का मीटर चालू हो चुका है#बच्चे_से_महंगा_झुनझुना
https://t.co/4pyuhKxkBo— Abhinay Vishwakarma (@Abhinay20898879) September 3, 2019
#NewTrafficRules #TrafficFine #MotorVehiclesAct2019
Traffic Police : Rs23000 ka chalan.
Me : Itne paise to nahi hai
Traffic Police : Baap ko call kar.
Me : Hello, papa. Rs23000 fine
Papa : pic.twitter.com/pm2ecYKpIJ— BekaarAadmi (@RealFun14) September 4, 2019
When traffic police asks for Rs. 23000 fine. pic.twitter.com/yA5xqiELg1
— Tralalalala (@dimaagkoshot) September 3, 2019
Modu G’s reaction after watching 23000 rs challan pic.twitter.com/66IK7AWXrq
— #PervySage_Jiraiyya ஏழைகள் அவெஞ்சர் (@GreySasquatch) September 3, 2019
नाही वाचणार मी इकडे –
Me one day after paying Rs 23,000 challan
#23000 pic.twitter.com/scDNUPjc8f— ¶®∆V€€N V€®m∆ ™ (@Romeo254843) September 3, 2019
याशिवाय काही नेटकऱ्यांनी या नियमाचं समर्थन देखील केलं असून वाढत्या अपघातांची संख्या पाहता दंड वाढवण्याचा नियम योग्य असल्याचं म्हटलं आहे. पण, एकूण प्रतिक्रिया पाहून या नव्या दंडआकारणीला मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे.