Funny video: नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तिचा डान्स पाहून सासरच्या मंडळींनाही घाम फुटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवी नवरी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तेथे उपस्थित महिलाही थक्क झाल्या आहेत. साधारणपणे नवीन नवरी या शैलीत दिसत नाहीत. सासरच्या घरी ती सुरुवातीला लाजाळू असते. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी नवरी जराही न लाजता बेभान नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरी इतक्या वेगात नाचत आहे की सगळेच थोड्यावेळासाठी घाबरले. तर तिचा इतका वेग पाहून वाटत आता ही पडते की काय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरीभोवती अनेक नातेवाईक बसलेले आहेत. तेथे अनेक महिला आणि मुले आहेत. एक व्यक्ती ढोल वाजवत असताना. ढोलकच्या तालावर नवरी बेभान नाचत आहे.

कधी कधी अशा प्रसंगी अशा मजेदार घटना घडतात ज्यामुळे लोकांना खूप हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही तुमचे हास्य थांबवू शकणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> धक्कादायक! समोसा खाताना लक्ष असू द्या; समोश्यामध्ये आढळली मेलेली पाल, किळसवाणा VIDEO व्हायरल

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक संतापजनक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @pragati_yadav_09_या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly wed bride dances in laws house watch funny viral video srk