Viral video: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हुडहुडी भरली की, सकाळी उशिरापर्यंत अंथरुणातून बाहेर पडावंसं वाटत नाही. अशा स्थितीत उणे तापमानामध्ये बर्फाळ प्रदेशात राहणारे लोक आणि प्राणी कसे जगत असतील याचा विचारही न केलेला बरा. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने दक्षिण ध्रुवावरून एक व्हिडिओ अपलोड केला, जो व्हायरल होत आहे. दक्षिण ध्रुवात थंड पेय पिणे अशक्य असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. पण का?

जगामध्ये अशी काही ठिकाणं आहेत. जिथे एवढी थंडी असते की तुमच्या डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात. अतिशय थंड हवेमुळे हाडं गोठणारी थंडी आहे. अशावेळी खाण्या-पिण्याचे पदार्थ तोंडात जाण्यापूर्वीच गोठलेले असतात. इथलं वातावरण इतकं गोठलं आहे की, इथे कोणीही काहीही पिऊ शकत नाही.संघर्षपूर्ण वातावरणात हे सर्व पदार्थ खाण्यायोग्य करण्यातच जास्त मेहनत होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीने या कॅनमधून कोल्ड्रिंक ग्लासमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण दक्षिण ध्रुवावर एवढी थंडी आहे की कॅनमधून ग्लासात जाताच संपूर्ण कोल्ड ड्रिंक गोठले आणि अक्षरशः बर्फ झाला.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल

उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही. अशा परिस्थितीत वर्षभर येथील तापमान मायनसमध्ये राहते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुठल्या देवाची नाही तर रॉयल एन्फिल्ड बुलेटची पूजा, सर्व इच्छा होतात पूर्ण; काय आहे यामागचं नेमकं रहस्य?

उत्तर भारतात सध्या प्रचंड थंडीची लाट पसरली आहे. पारा ४ ते ८ अंशावर घसरला असून बर्फासह धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहून नेण्यासाठी अनुकूल असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रावर अस्तित्वात येत आहे. त्यामुळे यावर्षीचे शेवटचे दिवस बाेचणाऱ्या गारठ्यात जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

Story img Loader