Shocking video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाचा लागतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात, अनेक चढ-उतारही येतात. इतके संघर्ष, चढ-उतरांसह आयुष्य जगायचे तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला तेच सांगू शकतात ज्याने आयुष्याचे अनेक उन्हाळे -पावसाळे पाहिले आहे, ज्यांनी आयुष्यात संघर्ष केला आहे. दरम्यान हीच गरीबी काय काय सहन करायला लावते हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते.त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कार्यक्रमात डान्स करण्यासाठी मुलींना बोलवण्यात आलं आहे. हे त्यांचं काम आहे, मात्र काही लोकांनी त्यांच्या या मजबूरीचा चकीच्या पद्धतीनं फायदा घेतलाय. अक्षरश: लोकांनी सर्व मर्यादा ओलांडून त्या मुलीसोबत अश्लिल कृत्य केलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्तीनं या मुलीच्या खांद्यावर हात टाकत घट्ट पकडून ठेवलं आहे, मुलीच्या चेहऱ्याकडे बघून स्पष्ट दिसतंय की तिला हे अजिबात आवडत नाहीये. बरं या व्यक्तीनं फक्त खांद्यावर हातच ठेवला नाहीये तर तो तिला अश्लिल स्पर्श आणि किस करत आहे. पुढे आणखी एक तरुण येतो आणि पुन्हा तिला किस करतो. या मुलीकडे बघून तुम्हालाही तिची दया येईल. एखाद्याच्या मजबूरीचा लोक किती फायदा घेतात हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ prematil_athavana नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “एखाद्याच्या मजबूरीचा एवढा फायदा घेऊ नये.” तर आणखी एकानं, “त्या पोटासाठी सगळं करतात” अशी प्रतिक्रिया दिलीय.