Oddest animal friendship सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ आपण पाहत असतो. काही व्हिडीओ धक्कादायक असतात तर काही व्हिडीओ भितीदायक असतात. काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपण भावूक होतो. असे व्हिडीओ वारंवार पाहिल्यानंतरही आपल्या मनाला समाधान मिळत नाही. तुम्ही आतापर्यंत कुत्रा, मांजर, माकड, हत्ती अशा प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहिली असतील, दरम्यान सध्या असाच एक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडीओ एका माकडाचा आणि मांजरा आहे जो पाहून तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे समजेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राणी नेहमी एकमेकांवर प्रेम करतात. याची प्रचिती देणारा मांजर आणि माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक माकड मांजराच्या पिल्लाच्या डोक्याची पप्पी घेते आणि तिच्या जवळ बसून तिला प्रेमाने कुरवाळते. त्यांनतर माकड मांजरीच्या पिल्लाला चाटताना दिसत आहे. प्रेम व्यक्त करण्याची प्राण्यांची ही भाषा असते. त्यानंतर मांजरीचे पिल्लू देखील माकडच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारते. त्यांनी त्याच्या मांडीवर जाऊन बसते. माकड माजंरीच्या पिल्लाला कुशीत घेऊन प्रेमाने कुरवाळते. हा व्हिडीओ पाहून एका हरवेलल्या पिल्लाला कोणतरी आपलं भेटल्यासारखे वाटत आहे. मांजर आणि माकडाचे हे प्रेम पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. प्राण्यांमध्ये एकमेकांसाठी प्रेम असते हे दर्शवणारे अनेक व्हिडीओ याआधीही समोर आले आहेत.

हेही वाचा – अंधाऱ्या रात्री रस्त्यावर भटकताना दिसले भूत, भीतीने सैरावैरा धावत सुटले लोक, पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – तरुणी सिगारेट ओढत होत्या म्हणून वृद्धाला आला राग अन् पेटवून दिला कॅफे; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

हा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर)@buitengebieden नावाच्या पेजवर ११ ऑक्टोबर रोजी शेअर केलेला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ५.६ मिलियन लोकांनी पाहिले आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. लोक व्हिडीओवर अनेक कमेंटस करत आहे. एकाने लिहिले की, “दोघही किती गोंडस आहेत.” दुसऱ्याने लिहिले की, “बहूतके प्राणी एकमेकांवर प्रेम करतात.”