ओडीसा येथील नायगड मधील ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपले जीवन वृक्ष लागवड आणि राज्याला हिरवेगार बनवण्यासाठी समर्पित केले आहे. जगात हवामानातील बदलामुळे आणि मानवाकडून होणाऱ्या अति-शोषणामुळे निसर्गाची भयावह अवस्था दिसून येत आहे. दरम्यान ओडिशाच्या नायगड जिल्ह्यातील किंतिलो गावचे अंतर्ज्यामी साहू उर्फ गच्छा सर (वृक्ष शिक्षक) यांनी गेल्या ६० वर्षात राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी ३०,००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. साहू यांना ज्या पद्धतीने निसर्गाचं महत्त्व समजलं हे आपल्यालाही समजणे महत्त्वाचे आहे. अंतर्ज्यामी साहू यांच्या कडून प्रेरित होऊन आपणही आजच्या जागतिक निसर्ग संवर्धन दिना निमित्त आपणही झाड लावायला आणि त्याचं संवर्धन करायला सुरुवात करूयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा