प्रसिद्धी कधी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अनेकदा आपण सोशल मीडियावर कित्येक लोक नाचतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत अनेकजण नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. व्हायरल व्हिडीओमध्ये काही मोजकेच व्हिडिओ असतात जे लोकांचे मन जिंकतात. लोक कित्येकजण भन्नाट डान्स करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी देखील ठरतात तर काहींना चांगला डान्स येत नसला तरी तो क्षण मात्र आनंदाने जगता येतो. अशाच एका आजोबांचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आजोबा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत बिनधास्तपणे नाचत आहे. सलमान खानच्या गाण्यावर नाचत आजोबांनी लाखो नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

सलमान खानच्या गाण्यावर नाचत आहेत आजोबा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजोबा सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहे. काही तरुण रस्त्यावर माइक हातात घेऊन ओ ‘ओ जाने जाना’ हे गाणे गात आहे. त्यांचे गाणे पाहण्यासाठी आसपासच्या लोकांनी गर्दी केली आहे. तेवढ्यात एक उत्साही आजोबा गर्दीच्या मधोमध येऊन नाचत आहे. उड्या मारून नाचताना दिसत आहे. आजोबांचा उत्साह आणि डान्स पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

video of an old man funny poem goes viral on social media
Video : “बायकांचं कळत नाही, त्या वयाला का स्वीकारत नाही..” आजोबांनी सादर केली भन्नाट कविता, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
how this old lady used to look at young age
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral

हेही वाचा – “माय-बापाचे उपकार आपण फेडू शकत नाही!” आई वडीलांना पाहताच पुण्याचा पोलिस झाला नतमस्तक, Viral Video बघाच

येथे पाहा Viral Video

आजोबांचा डान्स चर्चेत (सौजन्य – इंस्टाग्राम / i_love_mumbai_9838)

हेही वाचा – अमेरिकन युट्युबरने खरेदी केला ८४ लाखांचा रोबो डॉग, भुंकताना ओकतोय आग, Video Viral

आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर i_love_mumbai_9838 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”चाचा(काका) रॉक्स” व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा –“नातं इथपर्यंत पोहचलं पाहिजे!” थरथरत्या हातांनी आजोबांनी आजीच्या गळ्यात घातली वरमाला”, Viral Video एकदा बघाच

वाचा नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

एकाने कमेंट करत लिहिले की, “हे काका रविवारी मरीन ड्राईव्हला नेहमी दिसतात.”

दुसऱ्याने लिहिले , “काका ओ काका, थोडा आराम करा.”

तिसरा म्हणाला, “वय हा फक्त एक आकडा आहे. काकांनी धमाल केली आहे आणि सर्वांना थक्क केले आहे. चांगले काम करण्यात काही लाज बाळगण्यासारखे नाही. कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते.”

आजोबांचा उत्साह पाहून एकाने विचारले, “आजोबा काय खातात?”

Story img Loader