Viral video: सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे. या आजीनं असा डान्स केला आहे की, सगळेच शॉक झाले आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Marathi ukhana newly married wife took ukhana in front of laws funny ukhana went viral on social media
“मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर”, नव्या नवरीचा उखाणा ऐकून पोट धरून हसाल, पाहा VIDEO
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Shocking video of Dog saved girls life from kidnaper viral video on social media
कोण कोणत्या रुपात येईल ते सांगता येत नाही! तो अपहरण करायला आला पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…, पाहा थरारक VIDEO
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Uncle dance video went viral on social media
काकांचा नाद करायचा नाही ! हळदीत काकांनी धरला जबरदस्त ठेका, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक

‘लाडक्या बहिणीचे अन् निराधार योजनेचे पैसे एकाच वेळी आले’

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वत्र गाजावाजा होताना दिसत आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एकीकडे विरोधी पक्षांकडून या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकार या योजनेबाबत नवनवीन माहिती समोर आणत आहे. परंतु, ज्या महिलांना या योजनेचे ३००० रुपये मिळाले आहेत, त्यांच्या आनंदाला तर पारावरच उरला नाहीय. या आजींनाही लाडक्या बहिणीचे आणि निराधार योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याचा इतका आनंद झालाय की तुम्ही हे या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

आजी थेट डीजेवर थिरकल्या

या व्हिडीओत पाहू शकता की, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर आजीला डान्स करण्याचा मोहच आवरला नाही. डीजेच्या तालावर आजीनं केलेल्या डान्सची सर्वत्र चर्चा होत आहे. कारण अशाप्रकारचा मजेशीर डान्सचा व्हिडीओ यापूर्वी पाहिला नसल्याचं नेटकरी सांगत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: बिग बॉसचा लहान मुलांवरही परिणाम! परीक्षेत लिहलेलं उत्तर वाचून शिक्षक कोमात; उत्तरपत्रिका वाचून पोट धरुन हसाल

faktnagpurmemes.official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या महिलांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला जवळपास दोन हजार लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader