Viral video: निसर्ग हा चमत्कारिक गोष्टींनी भरलेला आहे. निसर्गात अशा अशा गोष्टी आहेत ज्याबाबत आपण कल्पना देखील करू शकत नाही. आपण जेवढं निसर्गाला समण्याचा प्रयत्न करतो निसर्ग तेवढाच आपल्याला चकवा देतो. अन् यावेळी देखील अशीच एक थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या छोट्याशा माशानं अशी हिम्मत केलीय जी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.

जगात माशांच्या विविध प्रजाती आढळतात. काही मासे लहान असतात तर काही खूप मोठे असतात. मासा हा सर्वात चंचल प्राणी आहे, अशाच एका माशानं जबरदस्त असं धाडस दाखवत स्वत:चं आयुष्य बदलून टाकलंय. आता तुम्ही म्हणाल या माशानं असं केलंय तरी काय? तर या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक मासा छोट्याशा तळ्यात आहे आणि बाजुलाच मोठा विशाल समुद्र आहे. या तलावातलं पाणी आटलं की हा मासा मरणार त्यामुळे त्याला समुद्रात असणं महत्त्वाचं आहे. मात्र तलावातून समुद्रात जाणार कसा? हा प्रश्न असतो. मात्र हा मासा धाडस दाखवतो आणि तलावातून थेट समुद्रात जातो आणि अशाप्रकारे क्षणात त्याच आयुष्य बदलंत. आयुष्यात धाडस किती महत्त्वाचं आहे हे दाखवणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : परभणी बंदला हिंसक वळण; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, “२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..”
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. आपल्यासारख्याना हे व्हिडीओ पाहायला आवडतात म्हणून हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होता. लहान मुलांचे क्युट व्हिडीओ किंवा प्राण्यांच्या फाईटचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच काहीसा हा व्हिडीओ आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ marathi_status या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. एकानं म्हंटलंय, “खरंच आयुष्यात निर्णयक्षमता खूप महत्त्वाची आहे.” तर आणखी एकानं म्हंटलंय, “आयुष्यात धाडस केल्याशिवाय काही मिळत नाही.”

Story img Loader