सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्यासाठी आज लोक काय करतील याचा नेम नाही. कधी कोणी भररस्त्यात उभे राहून नाचताना दिसते तर कोणी बस, रेल्वे,मेट्रोमध्ये जाऊन स्टंटबाजी करताना दिसतात. काही व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी अनेकदा लोक स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. सोशल मीडियावर अशाच एका व्हिडीओची चर्चा सुरु आहे. व्हिडीओमध्ये तरुणी चक्क धावत्या रेल्वेच्या छतावर धावताना दिसत आहे. Viral Video पाहून नेटकऱ्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

प्रसिद्धीसाठी अनेक लोक स्टंटबाजी करताना दिसतात कोणी रेल्वेच्या दरवाज्यामध्ये लटकून प्रवास करते तर कोणी रेल्वे रुळावर डान्स करताना दिसते. आता एका तरुणीने हद्दच पार केली आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी थेट धावत्या रेल्वेच्या छतावर चढली आहे. एवढंच नाही तर धावत्या रेल्वेच्या छतावर ती धावताना आणि नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ बंगलादेशातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Mumbaikars saved the young man's life while overhead wire accident shocking video goes viral
याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्‍हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल

हेही वाचा – Viral Video : लग्नानंतर पाठवणीच्यावेळी नवरी रडलीच नाही ! कुटुंबियांसमोर जे कृत्य केले ते पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

एक्सवर Ghar Ke Kalesh नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “सबवे सर्फर्स: बांगलादेशातील व्हर्जन” असे लिहिले आहे. सबवे सर्फर्स ही एक व्हिडिओ गेम आहे ज्यामध्ये रेल्वे ट्रकवरील गोल्ड कॉईन गोळा करण्यासाठी मोबाईल स्क्रिन दिसणारा खेळाडू धावताना दिसतो आणि अचानक समोरून ट्रेन येते. अनेकांना ही गेम खेळायला आवडते. पण प्रत्यक्ष आयुष्यातही लोक असे स्टंट करत आहे हे पाहून लोकांना ही गेम आठवत आहे.

हेही वाचा –वापरलेल्या सिगारेटच्या तुकड्यांचा वापरून बनवला टेडी बिअर!तरुणांचा हटके जुगाड टाळतेय प्रदूषण, Viral Video एकदा बघाच

व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना शाहरूख खानच्या छैया छैया गाण्याची आठवण होत आहे तर व्हिडिओ पाहून काहींच्या काळजात धडकी भरली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “खूपच खतरनाक आहे हे तर”

तर दुसऱ्याने लिहिले की, ताईने ट्रेनला ट्रेडमिल बनवून टाकलेय.

हेही वाचा – “बंगालीत नव्हे हिंदीत बोल,” कोलकत्ता मेट्रोमध्ये हिंदी भाषिक महिलेची दादागिरी, Viral Videoमुळे नेटकऱ्यांमध्ये वाद

तिसऱ्याने लिहिला, “ही महिला खऱ्या आयुष्यात सबवे सर्फर्स खेळतेय”

l

Story img Loader