Viral Video : मैत्री हे जगावेगळं नातं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपलुकी दिसून येते. मित्र हे कायम आपल्याबरोबर असतात. कधी हसवतात तर कधी रडवतात पण आपली साथ सोडत नाही. कधी हे मित्र आपल्याला भावुक करतात तर कधी असं काही करतात की ज्याचा आपण विचारही करत नाही. सोशल मीडियावर मित्रांच्या गमती जमतीचे अनेक व्हिडीओ समोर येतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका तरुणाच्या लग्नात त्याचे मित्र आले आहे. जेव्हा हे मित्र स्टेजवर त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात तेव्हा असं काही करतात की तुम्हाला विश्वास बसणार नाही. नेमके हे मित्र काय करतात, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Only friends can do this! friends came on the stage to congratulate the bride and groom and asked the bride to take a group photo watch funny photo goes viral)

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक

हेही वाचा : Virat Kohli’s Birthday : विराट कोहली क्रिकेटर नसता तर कोणत्या क्षेत्रात असता? जाणून घ्या या दिग्गज फलंदाजाविषयी ५ कधीही न ऐकलेल्या गोष्टी

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की स्टेजवर नवरदेव नवरी आहे आणि नवरदेवाचा एक एक मित्र स्टेजवर येत आहे आणि नवरी आणि नवरदेवाला शुभेच्छा देत आहे. पहिला मित्र येतो तो नवरदेवाच्या आणि नवरीच्या मध्ये उभा राहतो असे करता करता सर्व मित्र येतात आणि नवरदेव आणि नवरीच्या मध्ये उभे राहतात शेवटी नवरी बाजूला उभी होते. तेव्हा बाजूला उभ्या असलेल्या नवरीजवळ एक मित्र जातो. तिला शुभेच्छा देतो आणि सर्वांचा फोटो काढण्यास सांगतो.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरी चक्क नवरदेव आणि त्याचा मित्राचा ग्रुप फोटो काढते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “चुकूनही असे मित्र नाही भेटावे.”

हेही वाचा : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश

dj_sandip_status या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “‘फक्त शेवट बघुन जा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे फक्त मित्रच करू शकतात.” तर एका युजरने लिहिलेय, “वहिनी फोटो काढा” आणखी एका युजरने लिहिलेय, “मित्र असावे तर असे नाहीतर नसलेले बरे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader