Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये एक जंगल दिसत आहे आणि त्यात एक भयानक वाघ लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

येथे फोटो पाहा

View this post on Instagram

A post shared by Tauseef Ahmad | Nature Is Life (@tauseef_traveller)

antartica secret door
Massive Door In Antartica: अंटार्क्टिकामध्ये सापडलेल्या रहस्यमयी दरवाजामागील सत्य काय?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Viral video a boy standing at the door of a moving train and falling from local train video went viral
“आयुष्य एवढं सहज मिळतं का?” स्टंट करताना खांबाला धडकला अन् थेट रुळावर गेला; अंगावर काटा आणणारा Video
a tea seller from gujarat sings amazing song
गुजरातच्या चहावाल्याचं टॅलेंट एकदा पाहाच! चहापेक्षा कडक गातोय भाऊ; VIDEO होतोय व्हायरल
Emotional video : when middle class boy go to the jnv hostel by leaving home
जेव्हा मध्यमवर्गीय घरातील मुलगा घर सोडून JNV च्या होस्टेलवर राहायला जातो; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
funny video in traffic
“हे ट्रॅफिक कधी सुटणार?” वैतागलेला तरुण चक्क स्कुटीवर उभा राहिला, VIDEO VIRAL
Kitchen Tips | which things should not store in fridge
Kitchen Tips : तुम्ही फ्रिजमध्ये अर्धवट मळलेली कणीक ठेवता? आताच थांबवा; जाणून घ्या, फ्रिजमध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये?
pune video | sunset point near pune
Pune Video : पुण्यापासून फक्त २५ किमी अंतरावर आहे सर्वात सुंदर सनसेट पॉइंट, VIDEO एकदा पाहाच

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील रंगीबेरंगी बागेत लपलाय एक पोपट; तुम्ही त्याला शोधू शकता का?)

हा व्हायरल फोटो tauseef_traveller नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये विचारले आहे १, २, ३ किंवा 4 पैकी वाघ कोणत्या फ्रेममध्ये दिसतो आहे? या फोटोची सिरिज कॅमेऱ्यात टिपण्यासाठी फोटोग्राफरला सुमारे तासभर वाट पाहावी लागली. या फोटोत तुम्हाला घनदाट जंगल दिसेल. तसच हिरवीगार झाडे देखील दिसतील. मात्र तुम्ही हा फोटो बारकाईने पाहिल्यास तर त्या झाडांच्या मध्ये लपलेला भयानक वाघ सुद्धा दिसेल. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही या वाघाला सहज शोधू शकता.

तुम्ही वाघ शोधू शकलात का?

ज्या लोकांना पहिल्या स्लाईडमध्ये वाघ दिसला ती लोक खरोखरच बुद्धिवान आहेत. ज्या लोकांना अजूनही वाघ नाही दिसला त्यांनी वाघ शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक ते चार फोटोंमध्ये वाघ नक्की दिसेल. या फोटोग्राफरने हा फोटो अशा प्रकारे काढला आहे की, यात वाघ दिसणे थोडे कठीणच आहे. तरीही तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्हाला वाघ नक्की सापडेल.