Optical Illusion Test: तुमची बुद्धिमत्ता तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. ब्रेन टीझर आणि कोडी सोडवताना ज्ञानासह आनंद सुद्धा लुटता येतो. आज, आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ब्रेन टीझर चाचणी घेऊन आलो आहे जी केवळ तुमची बुद्धिमत्ता आणि IQ पातळीच नाही तर तुमची क्रिएटिव्हिटी आणि निरीक्षण कौशल्ये देखील ओळखायला मदत करू शकते. हा ब्रेन टीझर सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदू व मनाचा एकत्रित वापर करावा लागेल. जर दिलेल्या वेळेत म्हणजेच अवघ्या २१ सेकंदात तुम्ही ही चाचणी पूर्ण सोडवली तर तुमचा मेंदू अगदी तल्लख आहे असे समजायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर आता आपण खाली एका कुटुंबाचा फोटो पाहणार आहोत. छान बर्फ़ाळ प्रदेशात नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीनंतरचा हा क्षण आहे. यामध्ये काही मुले आनंदाने खेळताना दिसत आहेत. याच चित्रात चार शब्द सुद्धा दडले आहे. आता तुमचे आव्हान असे आहे की तुम्हाला या फोटोमधील चार शब्द शोधून काढायचे आहेत. चला एक हिंट म्हणून आम्ही एवढं सांगतो की, हे शब्द हिवाळ्याच्या थीमचे असून फोटोमध्ये दिसणार्याक काही गोष्टींच्या पृष्ठभागावर दिसून येत आहेत.

चला मग तयार तुमचा वेळ सुरु होतोय आता…

आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला नक्की चार शब्द सापडलेच असतील. आता तुम्ही शोधलेले शब्द योग्य आहेत का? किंवा जर तुम्हाला सापडलेच नसतील तर हे शब्द होते तरी कुठे हे पाहूया…

हे ही वाचा<< Optical Illusion: तुम्हाला आधी कावळा दिसला की माणसाचा चेहरा? तुमचं उत्तर, तुमच्या स्वभावाविषयी काय सांगतं?

चिल Chill (झाडाच्या मध्यभागी खूप डावीकडे)
स्नो Snow (फावडे आणि कापलेल्या झाडाच्या खोडाजवळील मध्यभागी)
फ्रॉस्ट Frost (बर्फाने झाकलेल्या झाडावर वर-डावीकडे)
बूट Boot (बर्फाने बनवलेल्या कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाजवळ )

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion brain teaser test if you find the four hidden words in 21 seconds your iq is hundred percent sharp svs
Show comments