Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्या फोटोमधील एका जंगलात एक पक्षी लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९ सेकंदात पक्षी शोधा

फोटोत तुम्हाला हिरवे जंगल दिसत आहे. या हिरव्यागार जंगलामध्ये एक पक्षी देखील लपलेला आहे. या फोटोमधील योग्य उत्तर शोधण्यापूर्वी, तुमच्या फोनमध्ये ९ सेकंदांचा टायमर सेट करा. हा फोटो बारकाईने पाहिल्यास तुम्हाला पक्षी नक्की सापडेल.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमध्ये लपलेल्या कुत्र्याला तुम्ही शोधू शकता का? ९९% लोक ठरलेत अयशस्वी)

उत्तर फोटोच्या वरच्या भागात लपलेले आहे

जर तुम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या वरच्या भागात पक्षी शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पक्षी दिसला असेल तर अभिनंदन, तुमचे डोळे खरोखरच तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळाले नसेल, तर खालील फोटोमध्ये बघा पक्षी कुठे लपला आहे…

( हे ही वाचा: Optical Illusion: खोलीत नेमका कुठे ठेवलाय इअरफोन? तुम्ही शोधू शकता का?)

काही लोक यशस्वी झाले!

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिलेल्या वेळेत हे कोडे सोडवणारे फार कमी लोक आहेत. हा फोटो अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की तुम्हाला पक्षी पहिल्या नजरेत दिसणार नाही. असे ऑप्टिकल भ्रम अनेकदा सोशल मीडिया वापरकर्त्यांची मने जिंकतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion brain test teasers spot blue jay bird in forest solve in 9 seconds gps
Show comments