सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘ऑप्टिकल इल्युजन’चे चॅलेंज स्वीकारणे, त्यातील कोडी सोडवणे अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रामध्ये झाड, त्यावर बसलेले पक्षी, खारुताई दिसत आहेत. या चित्रामध्ये एकुण किती खारूताई आहेत हे ओळखण्याचे चॅलेंज आहे तुम्हाला याचं बरोबर उत्तर देता येतय का पाहा.

आणखी वाचा : उन्हापासून वाचण्यासाठी रिक्षावाल्याने लढवली भारीच शक्कल! Viral Video एकदा पाहाच

फोटो :

या फोटोमध्ये एकुण २४ खारूताई आहेत. चित्रात असणाऱ्या चिमण्या आणि झाडाची पान यांमुळे ते स्पष्ट दिसत नसेल तर हे चित्र तुम्हाला त्यात मदत करेल.

हे चित्र तुमच्या मित्रांना दाखवून त्यांना २४ खारूताई शोधण्याचे चॅलेंज देऊ शकता.