ऑप्टिकल इल्युजन हा सोशल मीडियावरील लोकप्रिय प्रकार आहे. मोकळ्या वेळेत किंवा प्रवासादरम्यान ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवणे अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे मानले जाते. त्यामुळे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो अधिकाधिक शेअर केले जातात. असेच एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यातील चॅलेंज जाणून घ्या.
ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रामध्ये २ घरं दिसत आहेत. या चित्राकडे पाहिल्यास दोन्ही घरं, त्यांची रचना सर्वकाही सारखे दिसत आहे. पण जर या फोटोकडे लक्ष देऊन पाहिले तर त्यात काही फरक दिसून येतील. या चित्रामधील दोन घरांमध्ये ५ फरक आहेत. कोणते आहेत ते फरक तुम्हाला ओळखता येतायत का पाहा.
आणखी वाचा: डॉक्टराची इंजेक्शन देण्याची पद्धत पाहिली का? लहान मुलंही होत आहेत आनंदाने सहभागी, पाहा Viral Video
चित्र:

तुम्हाला जर यातील फरक ओळखता आले नसतील, तर पुढील चित्र पाहून तुम्हाला ते फरक कोणते आहेत ते लक्षात येईल.

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता
अशाप्रकारे चित्रामध्ये ५ फरक आहेत. या चित्रामधील फरक शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.