Optical Illusion : सोशल मीडियावर दररोज तुम्हाला अनेक ऑप्टिकल इल्युजन पाहता. काही फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलंच असेल. काही फोटो खरच खूप छान आहेत. तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवायला आवडते का? तुमचे उत्तर होय असेल हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक मजेशीर आणि सोपे ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला हे कोडे सोडवण्यासाठी फक्त ७ सेकंदात दिले जाणार आहे. निश्चित वेळेमध्ये तुम्हाला हे कोडे सोडवायचे आहे.

ते इतके सोपे नाही. केवळ तीक्ष्ण डोळे आणि उच्च बुद्ध्यांक (High IQ ) असलेले लोकच वेळेच्या मर्यादेत बर्फाळ पर्वतांमध्ये लपलेल्या व्यक्तीचा चेहरा शोधू शकतात. तुम्ही त्यापैकी एक आहात का? जर तुम्ही तुमचे आव्हान दिलेल्या वेळेत पूर्ण केले असेल तर तुमचे अभिनंदन, पण जर तुम्ही अपयशी ठरलात तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

बऱ्याचदा असे होते की उत्तर समोर असूनही सापडत नाही. तसेच काहीसे इथेही झाले आहे. बर्फाळ पर्वत रांगामध्ये एक हसरा चेहरा आहे पण डोळ्यांना पटकन दिसत नाही. नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या तो लगेच लक्षात येईल.

Optical Illusion can you find face of a man among mountain (Source: Pinterest )
वर्तुळात दिसेल तुम्हाला एक हसरा चेहरा(छायाचित्र- प्रिट्रेस्ट)

नसेल दिसत तरी चिंता करू नका. आम्ही त्याला वर्तुळ करून दर्शवले आहे. हा फोटो बघून तुम्हाला आता चेहरा स्पष्ट पणे दिसेल.

Story img Loader