सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक ऑप्टिकल इल्युजन तुम्ही पाहिले असतील. प्रवासादरम्यान किंवा दिवसातून वेळ मिळेल तेव्हा यातील कोडी सोडवणे हा आता अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच एक ऑप्टिकल इल्युजनचे चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधील चॅलेंज जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या चित्रामध्ये एक अरेबियन व्यक्ती वाळवंटात उभा असलेला दिसत आहे, पण या चित्रात एक उंट देखील आहे. हा उंट चित्रात कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला उंट शोधता येतोय का पाहा.

आणखी वाचा : पाण्यात बुडणाऱ्या कावळ्याला अस्वलाने दिले जीवदान; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच

चित्र :

जर तुम्हाला उंट कुठे आहे हे शोधता येत नसेल तर पुढील चित्र पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.

ऑप्टिकल इल्युजनची अशी बरीच चित्र व्हायरल होत असतात. या चित्रामधील उंट शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.

Story img Loader