ऑप्टिकल इल्युजन हा सोशल मीडियावरील लोकप्रिय प्रकार आहे. याचे अनेक फोटो, चित्र रोज व्हायरल होतात. त्यातील कोडी सोडवणे, चॅलेंज स्विकारणे हा अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. सध्या सर्वत्र नाताळची चर्चा सुरू आहे, त्याच्याशी निगडित एक ऑप्टिकल इल्युजनचे चित्र व्हायरल होत आहे.

ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात काहीजण नाताळ सण साजरा करत असल्याचे दिसत आहे. चित्राच्या मध्यभागी ‘क्रिसमस ट्री’ देखील आहे. या ‘क्रिसमस ट्री’मध्ये एक सांताक्लॉज लपला आहे. तुम्हाला तो शोधता येतोय का पाहा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा: तरुणाला आपल्या गाडीजवळ उभे असलेलं पाहताच मालकाने केले असे काही की…; Viral Video एकदा पाहाच

फोटो:

या चित्रात सांताक्लॉज कुठे आहे ते ओळखता आले नसेल, तर पुढील फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.

आणखी वाचा: कौतुकास्पद! धरणाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न; शेवटी…

ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र सध्या व्हायरल होत आहे. या चित्रात लपलेला सांताक्लॉज शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.

Story img Loader