ऑप्टिकल इल्युजनमधील कोडी सोडवणे त्यात देण्यात आलेले चॅलेंज स्विकारणे हा आता अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे मानले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यातील चॅलेंज जाणून घ्या.

या चित्रात एक लहान मुलगी भांडी घासत असल्याचे दिसत आहे. पण या चित्रामध्ये एक चुक आहे, ती चुक काय आहे हे ओळखण्याचे चॅलेंज आहे. ती चुक तुम्हाला ओळखता येतेय का पाहा.

आणखी वाचा: Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

फोटो:

जर तुम्हाला ती चुक ओळखता आली नसेल तर पुढील फोटो पाहून ती चुक लक्षात येईल.

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

या चित्रात सिंकवर बल्ब आहे, ही या चित्रातील चुक आहे.

Story img Loader