Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये एक जंगल दिसत आहे त्यामध्ये भरपूर झाडे देखील आहेत. झाडांच्या आतमध्ये एक कुत्रा लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला कुत्रा दिसला का?

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील साप तुम्ही शोधू शकता का? समोर असूनसुद्धा ९९% लोकांना दिसला नाही)

या चित्रामध्ये सर्वत्र झाडे आहेत. मात्र त्या झाडांच्या मध्ये एक कुत्रा देखील लपलेला आहे जो तुम्हाला शोधयचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अनेकजण यामध्ये अपयशी ठरले आहेत. तुम्ही देखील हा कुत्रा शोधण्याचा प्रयत्न करा. कुत्रा शोधण्याआधी १५ सेकंदाचा टायमर सेट करा. तुम्हाला जर वेळेत कुत्रा दिसला तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत.

येथे लपलाय कुत्रा

कलाकाराने चित्रामध्ये कुत्रा अशाप्रकारे लपवला आहे की त्याला जवळजवळ शोधणे कठीण आहे. ज्यांना चित्रामध्ये कुत्रा दिसला ते खरोखरच हुशार आहेत. ज्याना नाही दिसला त्यांनी घाबरू नये त्यांच्यासाठी आम्ही एक हिंट देणार आहोत. चित्रामध्ये लपवलेला कुत्रा काळ्या रंगाचा आहे आणि तो एक झाडाखाली बसला आहे. तरीही तुम्हाला तो दिसला नसेल तर आम्ही खाली कुत्रा कुठे बसलाय ते दाखवले आहे.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील जंगलात लपले आहे एक हरीण; डोळ्यासमोर असूनही ९९% लोक शोधू शकले नाहीत)

फक्त १% लोक यशस्वी झाले!

या फोटोने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ऑप्टिकल भ्रम इतके मजेदार आहेत की प्रत्येकाला ते सोडवणे आवडते. एवढेच नाही तर ते सोडवल्यानंतर लोक स्वतःला हुशार समजू लागतात. तुम्हीही हे कोडे सोडवले असेल तर तुमचे मन आणि डोळे आश्चर्यकारक आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion can you find the dog in the forest within 15 seconds gps
Show comments