Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोन चेहरे लपलेले आहेत. पण कलाकाराने चतुराईने त्यात दोन चेहरे लपवले आहेत.जे शोधण्यासाठी तुम्हाला फक्त ७ सेकंदाचा वेळ आहे. जर तुमची दृष्टी तीक्ष्ण असेल तरच तुम्ही लपलेल्या गोष्टी शोधू शकाल.

( हे ही वाचा: Optical Illusion: प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो फोटोमध्ये लपला आहे; तुम्ही त्याला शोधू शकता का?)

दोन चेहरे पाहिलेत का?

/

( हे ही वाचा: Optical Illusion: ‘हे’ कोडे उघड करेल तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य; उत्तर १० सेकंदात शोधून दाखवा)

चित्रात तुम्ही खोलीत एक स्त्री आणि फ्लॉवर पॉट पाहू शकता. स्त्रीने हातात एक फूल धरले आहे आणि ती काहीतरी विचार करत आहे. कदाचित ती सुद्धा ते चेहरे शोधत असेल, कारण हेच पाहुणे त्याच्या घरी येणार आहेत. पहिल्या दृष्टीक्षेपात, हा भ्रम तोडणे अशक्य आहे. परंतु जेव्हा तुम्ही स्केचकडे बारकाईने पाहता तेव्हा तुम्ही देखील या चित्रातील दोन चेहरे शोधू शकता.आम्हाला खात्री आहे की तुम्ही हा ऑप्टिकल भ्रम सोडवला असेल. मात्र, अजूनही ज्यांना उत्तर सापडले नाही त्यांच्यासाठी आम्ही एक हिंट देत आहोत. सर्वात मोठी हिंट म्हणजे दोन्ही चेहरे स्त्रियांचे आहेत. हा सिग्नल हा मनोरंजक ऑप्टिकल भ्रम समजून घेण्यासाठी पुरेसा आहे.

हे दोन चेहरे आहेत

असे भ्रम मजेदार आहेत

या ब्लॅक अँड व्हाइट फोटोने सर्वांचीच झोप उडवली आहे. लोकांना सोशल मीडियावर असे ऑप्टिकल भ्रम सोडवणे आवडते. असे कोडे सोडवल्यानंतर अनेकांना आत्मविश्वास मिळतो.