Optical Illusion :अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ऑप्टिकल इल्युजन या संकल्पनेवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण चित्रं किंवा फोटो शेअर केले जातात. या संकल्पनेत विविध रंग, प्राणी, पक्षी, चेहरे, चित्र-विचित्र आकार आदींचा समावेश असतो. या ऑप्टिकल इल्युजनमधली विशिष्ट गोष्ट काही सेकंदांत ओळखण्याचं आव्हान नेटिझन्सला दिलं जातं. आतापर्यंत अशी अनेक चित्रं किंवा फोटो नेटिझन्ससाठी आव्हान ठरली आहेत. बहुतेक लोकांना असे चित्र सोडवण्यात यश येत नाही. तर, अनेकांना ऑप्टिकल भ्रम चित्रांमध्ये गोष्टी शोधण्यात आनंद मिळतो.
आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक ऑप्टिकल इल्युजन चित्र घेऊन आलो आहोत. या चित्रात तुम्हाला P मध्ये लपलेला L शोधायचा आहे. ते शोधण्यासाठी तुम्हाला आठ सेकंद दिले आहेत. या वेळेच्या मर्यादेत तुम्हाला L आढळल्यास, तुम्ही हुशार समजले जाल.
लोकांना ऑप्टिकल इल्युजन गेम्स खेळायला आवडतात. या प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये लपलेल्या गोष्टी शोधाव्या लागतात. या चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे दडलेल्या आहेत की खूप प्रयत्न करूनही बहुतेक लोकांना लपवलेली गोष्ट सापडत नाही. तुम्हीही हे चॅलेंज घेणार असाल तर आठ सेकंदांच्या आत लपलेला एल शोधा.
पाहा फोटो
हेही वाचा – Optical Illusion Test: फोटोत १ नंबर कुठं आहे? ९९ टक्के लोकांना उत्तर सांगता आलं नाही
चित्राची खास गोष्ट म्हणजे यात L दिसत नाही. पण एल कुठे लपलेला आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये, एल तुमच्या समोर आहे, परंतु कोणीही ते सहजपणे पाहू शकत नाही. भले भले लोक P मध्ये लपलेले L शोधण्यात अपयशी ठरले आहेत. आता हे चित्र पाहून L कुठे आहे हे सांगता येईल का ते पाहूया? Optical illusion चित्र पाहिल्यानंतर असे दिसते की आपल्या डोळ्यांची फसवणूक होत आहे. अनेक वेळा ही छायाचित्रे पाहून लोक गोंधळून जातात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची IQ पातळी तपासायची असेल तर हे चित्र त्यासाठीही योग्य आहे. बातमीच्या शेवटी असलेल्या चित्रात तुम्ही लाल वर्तुळाच्या आत L सहज पाहू शकता.
हा पाहा लपलेला ‘L’
हेही वाचा – वाघाच्या तावडीतून असा सुटला की, थेट वाघच तोंडावर आपटला! हरणाचा Video एकदा बघाच
जर तुम्हाला चित्रात L दिसत असेल, तर तुमची नजर खूप तीक्ष्ण आहे. याच्या मदतीने तुम्ही सर्वात कठीण कोडी देखील सोडवू शकता. जर तुम्हाला चित्रात L दिसत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. चित्रात दिसत असलेल्या पीकडे काळजीपूर्वक पहा, तुम्हाला एल दिसेल.