असं अनेकदा होतं की एखादी गोष्ट आपल्या समोरच असते पण आपल्याला ती दिसत नाही. याचा अर्थ आपली दृष्टी कमकुवत आहे असे नाही. तर, अनेकदा अगदी लहानसहान गोष्टी आपल्याला लगेच दिसून येत नाहीत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो एखाद्या कोड्याप्रमाणे आहे. हा फोटो बघून नेटकरी हैराण झाले आहेत. या फोटोमध्ये अनेक प्राणी लपलेले आहेत. तुम्हाला हे प्राणी सापडले आहेत का?

खाली दिलेल्या ऑप्टिकल इल्युजन इमेजमध्ये किमान १० प्राणी लपलेले आहेत. अनेकजण हे ऑप्टिकल इल्युजन आव्हान पूर्ण करू शकलेले नाहीत. १५ सेकंदांमध्ये जर तुम्हाला हे १० प्राणी सापडले तर तुम्ही जिनिअस ठराल. खालील चित्रावर एक नजर टाका आणि तुम्हाला फक्त १५ सेकंदात सर्व प्राणी सापडतात का पाहा.

Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?

खाली दिलेले चित्र एक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन स्केच आहे. यामध्ये निर्जन दृश्‍य दिसतंय आणि खडकाळ पृष्ठभागावर काही झाडे उगवलेली दिसत आहेत. या फोटोमध्ये तुम्हाला कमीत कमी १० प्राणी सापडतील. काही लोकांना तर ११ प्राणीही सापडले आहेत. पण जर तुम्हाला अजूनही प्राणी सापडले नसतील तर काही हरकत नाही. या चित्रामध्ये कोणकोणते प्राणी आहेत ते पाहुयात.

पोपट, कोंबडा, कोल्हा, हत्ती, घोडा, मगर, बदक, हरण, बेडूक, बैल, असे प्राणी या चित्रात दडले आहेत. तुम्हालाही एखादी व्यक्ती शोधावी लागेल. तुम्हाला ती व्यक्ती सापडली का? तो कदाचित डाव्या बाजूला झाडाजवळ उभा असेल. येथे नमूद केलेले प्राणी प्रतिमेत आहेत. त्यांना एक एक करून शोधत राहा. प्राणी शोधण्यासाठी झाडे पाहा.

CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…

या चित्रात एक पोपट देखील दिसू शकतो. पोपट झाडावर आढळणे साहजिकच आहे. त्यामुळे चित्रातील पोपटही पाहा. पोपटाच्या जवळ एक बैल देखील शोधू शकता. हत्ती आणि हरीण एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एक मगर हत्ती आणि हरणाच्या मागे लपून बसते. त्यांच्या वर, आपण घोडा आणि बदक देखील शोधू शकता.

Story img Loader