Optical Illusion : सोशल मीडियावर आपली बौद्धिक क्षमता तपासणाऱ्या अनेक गोष्टी व्हायरल होतात. कधी नेटकऱ्यांना गणिताचा एखादा प्रश्न विचारला जातो कधी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो किंवा व्हिडीओ द्वारे नेटकऱ्यांची बौद्धिक क्षमता तपासली जाते. ऑप्टिकल इल्यूजन ही एक प्रकारची बौद्धिक चाचणी असते. अनेक लोकांना ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे खूप आवडते. काही ऑप्टिकल इल्यूजन सोपी असतात तर काही ऑप्टिकल इल्यूजन कठीण असतात.
सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोनमधील एका माणसाचे चित्र दाखवते आणि त्या चित्रामध्ये कुत्रा दिसतोय का हे विचारते? पण त्या व्यक्तीला कुत्रा दिसत नाही आणि ती व्यक्ती “नाही” म्हणते. आज आपण त्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोविषयी जाणून घेणार आहोत. (optical illusion do you see a dog or a man just click and check video goes viral)
Optical Illusion : तुम्हाला या फोटोत माणूस दिसतो की कुत्रा? एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा
Viral Video : तुम्हाला या फोटोत माणूस दिसतो की कुत्रा?आज आपण त्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोविषयी जाणून घेणार आहोत.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2024 at 21:08 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल न्यूजViral Newsव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion do you see a dog or a man just click and check video goes viral ndj