Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही इल्युजन्स इतकी गुंतागुतीची असतात की, ती सोडवणं कठीण जातं.
सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चार-पाच सिंह दिसत आहेत; पण तुमच्या लक्षात येतंय का की, या फोटोमध्ये एक चेहरासुद्धा लपलेला आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. हा चेहरा आपल्याला शोधायचा आहे.

व्हायरल ऑप्टिकल इल्युजन

चार-पाच सिंहांचा हा फोटो खूप संभ्रमित करणारा आहे. या व्हायरल फोटोमध्ये चार-पाच सिंह दिसत आहेत. काही सिंह खाली बसलेले दिसत आहेत; तर काही सिंह चालताना दिसत आहेत. खरंच या सिंहांमध्ये कुणाचा चेहरा लपलेला आहे का?

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा :अंघोळीनंतरच जेवण का करावे? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

लपलाय ‘या’ महान व्यक्तीचा चेहरा

या फोटोमध्ये सुरुवातीला तुम्ही पाहाल, तर चार-पाच सिंह दिसतील; पण नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला एका महान व्यक्तीचा चेहरा दिसू शकतो. त्यासाठी तुम्हाला या चित्राला चारही बाजूंनी नीट पाहावं लागेल. मग तुम्हाला जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा चेहरा या फोटोमध्ये दिसू शकतो. क्रिएटिव्हिटी वापरून हा फोटो तयार करण्यात आला आहे. जेव्हा तुम्हाला सचिन तेंडुलकर यांचा चेहरा फोटोमध्ये दिसेल तेव्हा तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
dj_akki_official.82 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून, या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी कमेंटमध्ये सचिन तेंडुलकर यांचा चेहरा दिसत असल्याचे सांगितले आहे. काही युजर्सनी फोटोच्या क्रिएटिव्हिटीचेसुद्धा कौतुक केले आहे.

Story img Loader