Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हा एक बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजनचे.. व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही फोटो किंवा व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. काही फोटो किंवा व्हिडिओ तर संभ्रमित करणारे असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शिडीवर उभी असलेली दिसत आहे. तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये शिडीवर उभी असलेली व्यक्ती दिसते का पण ती व्यक्ती शिडीवर उभी नाही, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. हो, पण हे खरंय त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नीट पाहावा लागेल. संभ्रमित करणारा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (optical illusion do you see the man standing on the ladder But he is not watch viral video)

ऑप्टिकल इल्युजन

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्यावर दोन शिड्या उभ्या असलेल्या दिसेल एका शिडी शेजारी दोन माणसं उभी आहेत. त्या दोन माणसांपैकी एक माणूस शिडीवर हात ठेवून उभा आहे तर दुसऱ्या शिडीवर चक्क एक माणूस उभा असल्याचे दिसत आहे. तुम्हाला ही खरंच या व्हिडिओमध्ये शिडीवर माणूस उभा असल्याचे दिसतोय का? जर हो, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. कारण पुढे शिडीवर उभा असलेला माणूस चक्क तुम्हाला रस्त्यावरून चालताना दिसेल. तुम्हाला लक्षात येईल की माणूस शिडीवर उभा असल्याचा तुम्हाला झालेला भास आहे पण प्रत्यक्षात हा माणूस रस्त्यावर उभा आहे. झाडाच्या सावलीमुळे तुम्हाला असा भास झाला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : आई ही आई असते! बिबट्याचे पिल्लू एका विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई करतेय लोकांजवळ विनवणी, Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : दिसला माणूस की तोड लचका! लांडग्यांमुळे ३५ गावं भयभीत; आठ जणांचा घेतला बळी; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video पाहाच

marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच वाटलं होतं” तर एका युजरने लिहिलेय, ” व्हिडिओ खरंच भ्रमात टाकणारा आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “विश्वास बसत नाही पण कॅमेरामॅनची ही क्रिएटिव्हिटी आहे.”