सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडवणे अशक्य होतं. ऑप्टिकल इल्यूजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे.
सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये ‘F’हे इंग्रजी अक्षर दिसत आहेत पण ‘या इंग्रजी अक्षरांमध्ये ‘E’हे इंग्रजी अक्षर लपलेले आहे, ते आपल्याला शोधून काढायचं आहे.
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की ‘F’हे असंख्य इंग्रजी अक्षर दिसत आहेत सुरुवातील तुम्ही पाहाल तर तुम्हाला कुठेही ‘E’हे इंग्रजी दिसणार नाही पण नंतर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहाल तर कदाचित तुम्हाला ‘E’हे इंग्रजी अक्षर दिसू शकते. यासाठी तुम्हाला या फोटोचे नीट निरीक्षण करावे लागेल.
हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल
हा फोटो तुम्ही नीट पाहाल तर तुम्हाला सर्वात खालील आडव्या रांगेत ‘E’हे इंग्रजी अक्षर सापडेल. हा फोटो थक्क करणारा आहे. हे ऑप्टिकल इल्यूजन जितके सोपी वाटते तितके सोपी नाही. ‘E’ आणि ‘F’हे दोन इंग्रजी अक्षरांमध्ये फक्त एका छोट्या रेषेचा फरक आहे त्यामुळे ‘F’च्या असंख्य अक्षरांमध्ये ‘E’ अक्षर सापडणे कठीण जाते पण ज्या व्यक्तिची बौद्धिक क्षमता चांगली आहे, ते लगेच हे अक्षर शोधू शकतात.