Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये भरपूर पक्षी दिसत आहे. या पक्षांमध्ये एक भयानक सांप लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील जंगलात लपले आहे एक हरीण; डोळ्यासमोर असूनही ९९% लोक शोधू शकले नाहीत)

तुम्हाला साप दिसला का?

हिरव्या रंगापासून बनवलेल्या या चित्रात केवळ झाडे, वनस्पती आणि पक्षीच दिसत असले तरी त्यांच्यात एक भयानक सापही आहे. चित्रात लपेलेला साप शोधण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला आहे. मात्र ते शोधू शकले नाहीत. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही या चित्रातील लपलेला सांप सहज शोधू शकता. सांप शोधण्यासाठी हे चित्र बारकाईने पाहा, तुम्हाला चित्रातील साप नक्की सापडेल.

येथे लपलाय साप

खरं तर या चित्राच्या डाव्या बाजूला जी काळी वर्तुळ आहेत साप तिथेच आहे. तो वरुण खाली लटकताना दिसत असून अगदी चित्राच्या कोपऱ्यावर आहे. गंमत म्हणजे सापाचा रंगही हिरवा आहे. ज्या लोकांना साप दिसल ते खरंच हुशार आहेत. तुम्हालाही साप दिसला असेल तर तुम्ही बुद्धिवान व्यक्तींच्या यादीत सामील झाला आहात.