Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात फोटोत ठिपक्यांमध्ये तीन इंग्रजीचे शब्द लपले आहेत. ते शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

तुम्हाला ‘ते’ तीन शब्द दिसलेत का?

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत दिसणारा चेहरा नेमका कोणत्या दिशेला आहे? तुम्ही ओळखू शकता का?)

हे कोडे सोडवताना तुमची नजर तीक्ष्ण असणे आवश्यक आहे. तुम्हाला हे इंग्रजी शब्द दिसले असतील तर तुमची नजर खरंच तीक्ष्ण आहे. जर तुम्ही लपवलेले शब्द शोधू शकत नसाल तर तुमचा गोंधळ थोडा कमी करूया. चित्रात दडलेला शब्द समजून घेण्यासाठी ९० टक्के डोळे बंद करावे लागतील. अस करताच तुम्ही ऑप्टिकल इल्युजनच्या भ्रमातून बाहेर पडाल आणि तुम्हाला ते तीन शब्द दिसतील. तरीही दिसत नसल्यास, आम्ही तुम्हाला सांगतो की Hide and Seek हे ठिपके दरम्यान इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे. कलाकाराने ते इतके हुशारीने बनवले आहे की ते उघड्या डोळ्यांनी पाहणे जवळजवळ कठीण आहे.

Story img Loader