Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. काही इल्युजन अगदी सोपी असतात तर काही इल्युजन खूप कठीण असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती काही मुलींना फोनमधील एक फोटो दाखवताना दिसत आहे आणि विचारत आहे की फोटोमध्ये किती खांब दिसत आहे. ही व्यक्ती मुलींनी ऑप्टिकल इल्यूजनचा प्रश्न विचारत आहे. त्यावर मुली वेगवेगळे उत्तर देताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (optical illusion how many pillars are in picture two three or four watch viral video)

हेही वाचा : झटक्यात वजन कमी करण्याची निंजा टेक्निक! महिलेने शोधून काढला जगात भारी जुगाड, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकित

ऑप्टिकल इल्युजन

या व्हिडीओमध्ये तुम्हाला ऑप्टिकल इल्युजनचा फोटो दिसेल. या फोटोमध्ये तुम्हाला खांब दिसेल. या फोटोमध्ये तुम्हाला किती खांब दिसत आहे?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तीन मुली दिसेल. या मुलींना एक व्यक्ती स्वत:चा फोन दाखवून प्रश्न विचारताना दिसत आहे. या फोटोमध्ये किती खांब आहे असा प्रश्न ते विचारत आहे. त्यावर एक मुलगी दोन, तर दुसरी मुलगी तीन तर आणखी एक मुलगी चार खांब असल्याचे सांगते पण फोटो पाहून त्या मुली गोंधळलेल्या दिसतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ

एकुण किती खांब आहेत?

या फोटोमध्ये तुम्ही सुरुवातीला पाहाल तर तुम्हाला मुख्य दोन खांब दिसतील पण त्यानंतर जेव्हा तुम्ही आणखी नीट पाहाल तर तुम्हाला चार खांब दिसतील. थोड्या वेळासाठी तुम्हाला तीन खांब आहे का, असा प्रश्न सुद्धा पडू शकतो पण खांबाच्या तळाशी लक्ष केंद्रित केले तर जाणवेल की फक्त दोन खांब आहेत. त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.

हेही वाचा : पुणे तिथे काय उणे! मर्सिडीज कारची नंबर प्लेट पाहून व्हाल अवाक्; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “हे फक्त पुण्यातच…”

rajkandaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एकुण किती खांब आहेत?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी पाच खांब असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी दोन खांब असल्याचे लिहिलेय. काही युजर्सनी तीन खांब असल्याचे सुद्धा लिहिलेय.