ऑप्टिकल इल्यूजनचे काही फोटो मोहित करणारे असतात पण याच इल्यूजन फोटोतील कोडे सोडविणे, तितकेच कठीण असते. सध्या अशाच एका घोड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये घोडा उगवत्या सूर्यासमोर उभा असलेला दिसत आहे पण घोडा फोटोत तुमच्याकडे पाहत आहे की सूर्याकडे? या प्रश्नाचे उत्तर शोधणे कठीण आहे.

हा व्हायरल फोटो खूप सुंदर दिसत आहे. जेव्हा आपण या फोटोकडे पाहतो तेव्हा आपल्याला घोडा आपल्याकडे बघत असल्याचा भास होतो पण नंतर जेव्हा आपण बारकाईने निरीक्षण करतो तेव्हा घोडा हा सूर्याकडेही पाहत असल्याचे जाणवते. हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो संभ्रमित करणारा आहे.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral

हेही वाचा : बारा राशींनुसार जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते?

villagerjim या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा सुंदर ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये हा घोडा नेमका कोणाकडे बघत आहे, असे विचारले आहे.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” हे सूर्योदयाच्या वेळी टिपलेले सुंदर दृश्य आहे, पण प्रश्न हा आहे की घोडा कोणाकडे बघतो आहे? माझ्याकडे की दुसऱ्याकडे? याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, पण मला हा फोटो आवडला, कारण तुम्ही जितका वेळ या फोटोकडे पाहाल तितके तुम्हाला हे समजणे कठीण होईल की घोडा नेमका कोणाकडे बघत आहे.”

हेही वाचा : Father’s Day : वडिलांना द्या ‘फादर्स डे’ ला हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक भारी मेसेज

या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनी लिहिले, ” हा खूप सुंदर फोटो आहे पण हे कोडे सोडविणे खूप अवघड आहे.”
आणखी एका युजरनी लिहिले, “हा फोटो आश्चर्यचकित करणारा आहे, याचे उत्तर शोधणे खूप कठीण आहे.”

Story img Loader