ऑप्टिकल इल्यूजन तुम्हाला कधीकधी गोंधळात टाकू शकतात. जर तुम्हाला असे ऑप्टिकल इल्यूजन पाहायला आवडत असेल तर आमच्याकडे असे काहीतरी आहे जे पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर तयार केले जातात जे आपल्या डोळ्यांना फसवतात पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये निसर्गाने तयार केलेले ऑफ्टिकल इल्यूजन पाहून तुम्ही आवाक् व्हाल. सध्या एक ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये गडद अंधार असलेला बोगदा दिसतो पण व्हिडीओ जसा पुढे जातो तसे हे काहीतरी वेगळेच असल्याचे लक्षात येते.

@Rainmaker1973 या हँडलने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ कारच्या आतून रेकॉर्ड केल्याचे दिसते. ही कार एका गडद बोगद्याजवळ येत असल्याचे दिसते. दूरून समोर एक गडद अंधार असलेला बोगदा दिसतो आहे. पण, जशी जशी कार त्या बोगद्याजवळ पोहचते सर्व चित्र बदलून जाते. कार बोगद्याजवळ पोहोचल्यावर, ते जंगलातील झाडांमधील रस्त्यावरून जाताना दिसते जिथे कोणताही अंधार किंवा बोगदा नाही. मग प्रश्न असा पडतो की अंधार असल्यासारखा भास का निर्माण झाला.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

हेही वाचा – Zeptoमध्ये प्रॉडक्ट डिझायनरसाठी केला होता अर्ज अन् मिळाली डिलिव्हरी बॉयची ‘ऑफर’; ट्विट पाहून फाउंडर म्हणाले……

पोस्टच्या कॅप्शनमध्ये, @Rainmaker1973 ने लिहिले, “थायलंडच्या पहिली(Pahili) येथील या झांडाच्या बोगद्यामध्ये एक विलक्षण ऑप्टिकल इल्यूजन तयार होत आहे. येथे दुरून अत्यंत गडद अंधार दिसतो, परंतु एकदा का तुम्ही जवळ आला की डोळे प्रकाशाबरोब नैसर्गिकरित्या अ‍ॅडजस्ट होतात.”

ही पोस्ट १० ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. शेअर केल्यापासून ती दहा लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. आणि अनेकांनी पसंती दर्शवली असून कमेंट्सही केल्या आहेत.

हेही वाचा – मुंबईच्या रिक्षावाल्यांची बंगळुरुच्या रिक्षाचालकांबरोबर केली तुलना; म्हणे, ”UPI पेमेंटसुध्दा घेत नाही”

एका व्यक्तीने लिहिले, “निसर्ग कधीकधी खूप मनोरंजक असू शकतो.” दुसऱ्याने लिहिले की, “हे सुंदर आहे.

”चित्रपटासारखे वाटते!” असे तिसऱ्याने म्हटले. तर चौथ्याने सांगितले, “रात्री येथून जाण्याची कल्पना करा.”

Story img Loader