Optical Illusion Image: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. लोकांना हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो खूप आवडतात. कारण ते लोकांना कन्फ्यूज करतात.  ऑप्टिकल इल्युजनचे चित्रे पाहिल्यानंतर भलेभले डोकी खाजवायला लागतात. जे स्वत:ला खूप हुशार समजतात, तेही ही छायाचित्रे पाहून बराच वेळ गोंधळून जातात. आता तुम्हाला असेच आणखी एक चित्र आम्ही दाखवत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेली एका पुरुषाची खरी बायको शोधायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे या फोटोत?

आता ऑप्टिकल इल्युजनचा नवीन फोटो व्हायरल होत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित एक छायाचित्र घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्हाला दिलेले कोडे सोडवायचे आहे. तुमचा मेंदू किती वेगाने काम करतो ते पाहूया. आता तुम्हाला काय करायचे आहे ते आम्ही सांगतो. सर्व प्रथम, चित्र काळजीपूर्वक पाहा. चित्रात तीन महिला उभ्या आहेत आणि एक पुरुष उभा आहे. आता तुम्हाला चित्र पाहूनच सांगावे लागेल की या चित्रात दिसणार्‍या व्यक्तीची खरी पत्नी कोण आहे. अवघ्या २० सेकंदात चित्रातील पुरुषाची खरी पत्नी तुम्हाला शोधून काढायाचं आहे. हा फोटो जरा निरखून पाहा आणि बायको शोधून दाखवा.

(Photo-social media)

(हे ही वाचा : Optical Illusion: फोटोत लोकांची गर्दी दिसतेय ना? पण हुशार असाल तर ७ सेकंदात कार शोधून दाखवा )

शोधून दाखवणारा ठरेल हुशार

जर तुम्हाला स्वतःचा किंवा आणखी कुणाचा आयक्यू टेस्ट करायचा असेल तर हा फोटो त्यासाठी उपयोगी पडेल. हा फोटो इतर फोटोंप्रमाणे सामन्य आहे. परंतु यातील पुरुषाची खरी पत्नी शोधून काढणे फार कठीण आहे. यासाठी आपल्याला बुद्धीवर जोर देऊन नजर आणखी शार्प करावी लागणार आहे. तरच या फोटोतील तुम्ही पुरुषाची खरी पत्नी शोधून काढू शकता. जर तुम्ही या फोटोतील पुरुषाची खरी पत्नी २० सेकंदात शोधून काढले तर तुमची गणती हुशार लोकांमध्ये होईल. जर या फोटोतील पत्नी शोधून काढण्यात तुम्हाला अपयश आले असेल तर तर तुमच्यासाठी आम्ही याचे उत्तर देत आहोत. 

पुरुषाची खरी पत्नी कोण आहे?

आता आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर सांगणार आहोत. ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्राकडे तुम्ही नीट पाहिलेत तर तुम्हाला समजेल की, त्या व्यक्तीने अंगठी घातली आहे आणि तीच अंगठी चित्राच्या मध्यभागी असलेल्या मुलीने देखील घातली आहे. बाकी कोणीही अशी अंगठी घातली नाही. म्हणूनच पुरुषाची पत्नी मध्यभागी असलेली स्त्री आहे.