Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये एकूण ११ वाघ लपले आहेत. जे तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० सेकंदांचा टाइमर सेट करा

फोटोमधील वाघ शोधण्याआधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ३० सेकंदांचा टायमर सेट करा. यानंतर, फोटोकडे लक्षपूर्वक पहा. फोटोवर नजर स्थिर ठेवल्यास तुम्हाला सर्व वाघ दिसतील. फोटोमध्ये दिसणाऱ्या २ वाघांव्यतिरिक्त तुम्ही किती वाघ पाहिलेत, ते तुमच्याबद्दल बरेच काही सांगेल.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमध्ये लपलेला कुत्रा तुम्ही शोधू शकता का? समोर असूनही अनेकजणांना तो दिसला नाही)

११ वाघ शोधणे आहे कठीण

या चित्रात एकूण ११ वाघ आहेत. जर तुम्हाला फक्त २ वाघ दिसले तर तुम्हाला तुमचा फोकस वाढवावा लागेल. जर तुम्हाला ५ वाघ दिसले तर तुमचा मेंदू सरासरी आहे. पण जर तुम्हाला ५ पेक्षा जास्त वाघ दिसले तर तुमचे मन आणि डोळे खरोखरच आश्चर्यकारक आहेत. हे कोडे फक्त ३० सेकंदात सोडवणे खूप अवघड आहे.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील साप तुम्ही शोधू शकता का? समोर असूनसुद्धा ९९% लोकांना दिसला नाही)

व्हायरल ऑप्टिकल भ्रम

असे ऑप्टिकल भ्रम सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात आणि लोकांचे मनोरंजन करत राहतात. जर तुम्हाला दिलेल्या वेळेत सर्व 11 वाघ सापडले असतील, तर तुम्हीही जीनियस लोकांच्या यादीत सामील झाला आहात. ऑप्टिकल भ्रम सोडवून, लोक स्वतःला एक तीक्ष्ण मेंदू आहे असे समजू लागतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion spot 11 tigers in 30 seconds only genius can find it gps
Show comments