Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये ६ फरक आहेत जे तुम्हाला शोधायचे आहेत. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही चित्रांमध्ये काही फरक आहेत

तुम्ही एका नंतर एक दोन्ही फोटो बघा. या फोटोंमध्ये तुम्हाला काही फरक दिसतील, परंतु सर्व फरक शोधताना तुमचा घाम सुटेल. आम्ही तुम्हाला सांगतो की या दोन चित्रांमध्ये एकूण ६ फरक आहेत. तुम्ही सुद्धा एकदा सर्व शोधण्याचा प्रयत्न करा. सहावा फरक तर जवळजवळ शोधणे अशक्य आहे.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील जंगलात लपलाय एक पक्षी; तुम्ही त्याला ९ सेकंदात शोधू शकता का?)

फोटो एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत हे जाणून घ्या?

पहिल्या चित्रात, व्यक्तीकडे दोन पांढऱ्या रंगाचे पेन आहेत तर दुसऱ्या चित्रात एक पेन काळ्या रंगाचे आहे आणि दुसरे पेन पांढऱ्या रंगाचे आहे. दोन्ही चित्रांमधील व्यक्तीच्या दाढीमध्येही थोडा फरक आहे. एवढेच नाही तर बेल्ट होल्डर्स देखील वेगवेगळ्या प्रकारे बनवले आहेत. यानंतर हेअर स्टाइलमध्येही तुम्हाला फरक दिसत असेल. डाव्या पायाच्या बुटाच्या लेसमधील फरक ओळखण्याचा प्रयत्न करा. शेवटचा फरक असा आहे की व्यक्तीच्या डाव्या भुवयाची लांबी देखील वेगळी आहे.

हा खेळ मजेशीर आहे

हे ६ फरक ज्या व्यक्तींनी ओळखले ते खरंच बुद्धिमान आहेत. अनेक सोशल मीडिया यूजर्सना हा गेम खूपच मजेशीर वाटत आहे. या दोन्ही चित्रातील सर्व फरक शोधणारे लोक फार कमी आहेत. पण जर तुम्हाला या चित्रातील सर्व फरक ओळखता आले असतील तर तुमचे अभिनंदन.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion spot 6 differences between two photos only sharp eyes can find brain teasers gps
Show comments