Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रात एक बाग दिसत आहे. बागेत अनेक लोक दिसत आहेत. या बागेत एका महिलेचा कुत्रा हरवला आहे, जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

महिला हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर लावत आहे

या चित्रात एक बाग दिसत आहे. अनेक लोक या बागेत बसले आहेत आणि काही प्राणी आणि पक्षी देखील आहेत. यामध्ये एक महिला तिच्या हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर लावत आहे. तुम्हाला चित्रात या महिलेचा हरवलेला कुत्रा शोधावा लागेल. आतापर्यंत अनेकांनी या हरवलेल्या कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र फक्त १% लोकांनाच हा हरवलेला कुत्रा शोधण्यात यश आलं आहे. तुम्हीहे चित्र बारकाईने पाहिल्यास तुम्हाला हा कुत्रा नक्की दिसेल.

Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Surekha Kudachi
“लग्न फार उशिरा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “फार अपेक्षा…”
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपलीये लहान बाळाची आई, तुम्ही तिला शोधू शकता का?)

येथे आहे कुत्रा

तुम्हाला जर कुत्रा दिसला असेल तर खरंच तुम्ही बुद्धिमान आहात. ज्यांना दिसला नाही त्यांच्यासाठी आम्ही योग्य उत्तर सांगत आहोत, चित्रातील हा कुत्रा त्या महिलेच्या पोस्टरमध्ये अगदी तसाच आहे. हा कुत्रा पुलाच्या अगदी खाली बसला आहे, जिथे वरच्या भागात पाणी वाहत आहे. तो कदाचित अडकला असल्याने समोर येऊ शकत नाही. कलाकाराने हा कुत्रा अशाप्रकारे लपवला आहे की तो सहज दिसत नाही, परंतु काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर कुत्रा कुठे आहे हे कळते.

Story img Loader